सातबारा Watch

← रांजणी

Ferfar #13861 · रांजणी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
1692
Talathi
वर्षा शंकरराव श्रीरामे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कवठेमहांकाळ जि.सांगली आदेश क्रमांक : 16/2026 आदेश दिनांक : 16/03/2026 मे. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कवठेमहांकाळ यांचे कडील दिवाणी दावा क्रमांक 16/2026 दिनांक 16/3/2026 नुसार वादी शिवाजी एकनाथ गडदे व प्रतिवादी 1)निवृत्ती एकनाथ गडदे 2)आण्णासो एकनाथ गडदे 3)अरुण एकनाथ गडदे 4)बाजीराव एकनाथ गडदे सर्व रा. रामपूरवाडी ता. कवठेमहांकाळ जिल्हा सांगली यांनी आपली वडिलोपार्जित मौजे रामपूरवाडी, अग्रण धुळगाव, रांजणी येथील जमिनीचे क्षेत्र मे. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कवठेमहांकाळ यांचे समोर तडजोड हुकूमनाम्याने वाटप करून घेतले आहे त्यापैकी रांजणी येथील गट नंबर 1692 मधील क्षेत्र 0.46 हे.आर बाजीराव एकनाथ गडदे यांचे वाटपास आलेले आहे. गट नंबर 1692 मधील असलेल्या विहिर,मोटर,पाईपलाईन यामध्ये प्रतिवादी 2)आण्णासो एकनाथ गडदे 3)अरुण एकनाथ गडदे 4)बाजीराव एकनाथ गडदे यांना समान हक्क मिळाला आहे.सदरची नोंद तडजोड हुकूमनामा मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर कवठेमहांकाळ यांच्याकडील दावा क्रमांक 16/ 2026 दिनांक 16/03/2026 व माननीय तहसीलदारसो कवठेमहांकाळ यांच्याकडे पत्र क्रमांक/हनो/कावि-663/2025 दिनांक 22/08/2025 वरून घेतली असे.आदेश दप्तरी दाखल असे.