Ferfar #7908 · कोकळे
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 982
- Talathi
- जीवन कचरू गुसिंगे
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मारुती नारायण साळुंखे (खाता क्रमांक :- 3521) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 982 लागवडीयोग्य क्षेत्र 2.2560 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी तसेच हणमंत मारुती साळुंखे यांना बक्षिस दिलेल्या जमीनीस व माझे शिल्लक राहीलेल्या जमीनीस जाणेयेणेसाठी बक्षिस दिलेल्या जमीनीच्या पश्चिम बाजूस दक्षिणोत्तर चालीचा 12 फुट रुंदीचा दक्षिणेकडील पुर्वपश्चिम चालीच्या रस्त्याला जाऊन मिळणारा रस्ता सोडला असून सदर रस्त्याने जाणेयेणेचा मी राखून ठेवला आहे. (हक्क राखून ठेवणार- मारुती नारायण साळुंखे) हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- शुभांगी गोरखनाथ पवार (खाता क्रमांक :- नवीन खाते)
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार - रुक्मिणी भगवान कदम (खाता क्रमांक :- 3521) ,
मान्यता देणार - हणमंत मारुती साळुंखे (खाता क्रमांक :- 3521) ,
मान्यता देणार - इंदाबाई मारुती साळुंखे (खाता क्रमांक :- 3521) ,यांना दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 3325 दिनांक 13/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.