Ferfar #7917 · कोकळे
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1013
- Talathi
- जीवन कचरू गुसिंगे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिवनेरी को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. सांगली शाखा सलगरे
गहाणखत लिहुन देणार : गणपतराव शंकर कदम रा. कोकळे यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3475-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1013 क्षेत्र 0.4340 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणपतराव शंकर कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.