Ferfar #3487 · जायगव्हाण
कवठे महाकाळ, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बोजा कमी
जायगव्हान सर्व सेवा सहकारी सोसा लि जायगव्हान यांचेकडील पत्रावरून मौजे जायगव्हाण येथील गट नं 135/1 ,137,कब्जेदार सदरी असलेला जायगव्हाण वि.का.स. सो. संस्थेचा बोजा कमी करून इतर अधिकारातील रामचंद्र धोंडी शिंदे यांचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले व संस्थेचा बोजा कब्जेदार सदरी ठेवला