सातबारा Watch

← मळणगांव

Ferfar #10105 · मळणगांव

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
1036/1, 1041, 987, 988, 992
Talathi
KAVITA SITARAM DABHADE
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस लिहून देणार : कर्जदार उमेश पांडुरंग सरवदे सह कर्जदार प्रमोद पांडुरंग सरवदे ,उज्वला पांडुरंग सरवदे रा. मळणगांव यांनी दिनांक 24/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1041, 988, 992, 987, 1036/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा.बि.शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.