सातबारा Watch

← बोरगाव

Ferfar #8709 · बोरगाव

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
15, 58, 72
Talathi
अधिकराव सर्जेराव पाटील
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026लिहून घेणार : युको बँक, सांगली लिहून देणार : गोपाळ दिनकर पाटील रा. बोरगाव यांनी दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7800000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58, 72, 15 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,स्वयंघोषणापत्र, व मा.व्यवस्थापक युको बँक यांचेकडील पत्र क्रमांक 11102026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.