Ferfar #8718 · बोरगाव
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1060
- Talathi
- अधिकराव सर्जेराव पाटील
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहुन घेणार : बोरगाव सर्व सेवा सहकारी सोसायटी लि. बोरगाव
लिहुन देणार : सूनिता भाऊसो पाटील रा. बोरगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1060 क्षेत्र 0.87 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.