Ferfar #11158 · हिंगणगाव
कवठे महाकाळ, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : हिंगणगाव वि का स सोसा लि हिंगणगाव, हिंगणगाव
लिहुन देणार : रमेश दगडू चंदनशिवे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 28, 29 क्षेत्र 0.49 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.