सातबारा Watch

← करोली टी

Ferfar #8996 · करोली टी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
810, 812
Talathi
प्रकाश बाळकृष्ण भोसले
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली शाखा क महांकाळ लिहुन देणार : प्रल्हाद नारायण मुळीक रा.करोली टी गट नंबर/ सर्वे नंबर 812, 810 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.5216 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रल्हाद नारायण मुळीक , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 169 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.