सातबारा Watch

← म्हैशाळ (एम)

Ferfar #3421 · म्हैशाळ (एम)

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
230/1, 268/1, 274, 287, 289
Talathi
प्रकाश बाळकृष्ण भोसले
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : हिंगणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि , हिंगणगाव लिहुन देणार : विठ्ठल गोविद पवार रा. हिंगणगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 230/1, 268/1, 274, 287, 289 क्षेत्र 0.19 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.