सातबारा Watch

← शिंदेवाडी (हि)

Ferfar #10101 · शिंदेवाडी (हि)

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
83/1
Talathi
SWAPNA MAHADEV SWAMI
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून घेणार : श्रीमती कमलाबाई ग वाघमोडे ग्रामीण बिगरशेती सह महिला पतसंस्था मर्या देशिंग , कवठेमहाकाळ लिहून देणार : शुभम मनोहर पटकुरे रा. शिंदेवाडी (हि) यांनी दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 83/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक श्रीमती कमलाबाई ग वाघमोडे ग्रामीण बिगरशेती सह महिला पतसंस्था मर्या देशिंग यांचेकडील दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.