Ferfar #10109 · शिंदेवाडी (हि)
कवठे महाकाळ, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : शिंदेवाडी (हिं) वि.कार्य सह सोसा मर्या, शिंदेवाडी(हिं, कवठेमहाकाळ
लिहून देणार : वसंत विठोबा मिरजे रा. शिंदेवाडी (हि) यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 353, 354, 438, 290, 291, 288 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक शिंदेवाडी (हिं) वि.कार्य सह सोसा मर्या, शिंदेवाडी(हिं) यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.