सातबारा Watch

← देशिंग

Ferfar #11146 · देशिंग

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
343, 357
Talathi
प्रतिभा शिवाजी धुमाळे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 वाटणीपत्राने :- 1.नानासाहेब भानुदास पाटील व 2. सुरेश भानुदास पाटील यांनी दिनांक 19.08.2026 रोजी आपसात केलेल्या वाटणीपत्राचे वर्णन खालीलप्रमाणे :- 1.नानासाहेब भानुदास पाटील यांच्या वाटणीस आलेल्या जमिनीचे वर्णन खालीलप्रमाणे :- गट नंबर हे. आर. रु.पै. 357 2.56 2.50 पैकी त्याचे समा.हिश्याचे क्षेत्र 357 पैकी 1.20 हे.आर. 1.17रु.पै पैकी क्षेत्र 0.60 आर आकार 0.58 ही जमीन संपूर्ण हक्कासह वाटणीस आली आहे. तसेच गट नंबर हे. आर. रु.पै. 343 0.07 0.06 यात व यातील विहीरपाणी यात 1 आणे चा हिस्सा वाटणीस आला आहे. ख.0.03 2.सुरेश भानुदास पाटील यांच्या वाटणीस आलेल्या जमिनीचे वर्णन खालीलप्रमाणे :- गट नंबर हे. आर. रु.पै. 357 2.56 2.50 पैकी त्याचे समा.हिश्याचे क्षेत्र 357 पैकी 1.20 हे.आर. 1.17रु.पै पैकी क्षेत्र 0.60 आर आकार 0.58 ही जमीन संपूर्ण हक्कासह वाटणीस आली आहे. तसेच गट नंबर हे. आर. रु.पै. 343 0.07 0.06 यात व यातील विहीरपाणी यात 1 आणे चा हिस्सा वाटणीस आला आहे. ख.0.03 तसेच गट नंबर 357 मधील जमिनीस जाणे येणे साठी गट नंबर 358 च्या उत्तर बाजूने पुर्वपश्चिम चालीचा 12 फुट रुंदीचा रस्ता सोडला आहे.सदर रस्त्याचा उपयोग गट नंबर 357 व 358 मधील शेतकऱ्यांसाठी आहे. वर्दी अर्ज व वाटणी पत्राचा दस्त आलेने नोंद केली.अर्ज व दस्त फायलीस दाखल असे.