Ferfar #11147 · देशिंग
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- प्रतिभा शिवाजी धुमाळे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आजी-माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या कवठेमहांकाळ
गहाणखत लिहुन देणार : उमाजी नारायण सदामते रा. देशिंग यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3225-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 क्षेत्र 0.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमाजी नारायण सदामते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
बँक प्रतिनिधी किरण गणपती ऐवळे (खाता क्रमांक :- 0) ,