सातबारा Watch

← देशिंग

Ferfar #11148 · देशिंग

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
360
Talathi
प्रतिभा शिवाजी धुमाळे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा जय जवान नागरी सहकारी पतसंस्था मर्या शिरढोण शाखा शिरढोण गहाणखत लिहुन देणार : विठ्ठल गणपती सूर्यवंशी रा. देशिंग यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3256-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 360 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल गणपती सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : शाखाधिकारी श्री अजितराव वसंत भोसले (खाता क्रमांक :- 0) ,