Ferfar #11156 · देशिंग
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 204
- Talathi
- प्रतिभा शिवाजी धुमाळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहून देणार : देशिंग विकास सोसा.लि.देशिंग
लिहून घेणार : भारत सुदाम सदामते
यांनी सर्व्हे क्रमांक : 204 तपशिल : देशिंग वि.का.सह.सोसा.लि. देशिंग याजकडून भरत सुदाम सदामते यांनी कर्ज र.रु 190000/ दि. 01/09/2016 - 8518
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.