सातबारा Watch

← देशिंग

Ferfar #11157 · देशिंग

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
865
Talathi
प्रतिभा शिवाजी धुमाळे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : श्री. महालक्ष्मी नागरी सह.पतसंस्था लि.देशिंग लिहून देणार : चद्रकांत प्रकाश चव्हाण रा. देशिंग यांनी दिनांक 04/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 865 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री. महालक्ष्मी नागरी सह.पतसंस्था लि.देशिंग यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.