Ferfar #5456 · खरशिंग
कवठे महाकाळ, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 305
- Talathi
- VAISHALI PRAKASH MANE
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा कवठेमहांकाळ
गहाणखत लिहुन देणार : शिवानी शिवाजी पाटील ,श्वेता गणेश माने रा. खरशिंग यांनी दुय्यम निबंधक कवठेमहाकाळ यांचेकडील दस्त क्रमांक 3371-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 305 क्षेत्र 1.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवानी शिवाजी पाटील ,श्वेता गणेश माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.