सातबारा Watch

← कुकटोळी

Ferfar #6812 · कुकटोळी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
910/3
Talathi
अनिल रामचंद्र हिप्परकर
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : कुकटोळी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि ,कुकटोळी लिहुन देणार : सुरेश विलास मोकाशी रा. कुकटोळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 910/3 क्षेत्र 0.65 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.