Ferfar #6814 · कुकटोळी
कवठे महाकाळ, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : कुकटोळी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि ,कुकटोळी
लिहुन देणार : आनंदा सखाराम कारंडे रा. कुकटोळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 639, 642/2 क्षेत्र 0.17 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.