सातबारा Watch

← कुकटोळी

Ferfar #6817 · कुकटोळी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
अनिल रामचंद्र हिप्परकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : प्रकाशबापू को- ऑप.क्रेडिट सोसायटी लि,कुकटोळी लिहून घेणार : विनायक आत्माराम चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 186 तपशिल : विनायक - यांचे हिस्सेवर प्रकाशबापू को- ऑप.क्रेडिट सोसायटी लि,कुकटोळी यांचा कर्ज बोजा र. रु.100000/- दिनांक 15/09/2025 - 6587 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत प्रकाशबापू को- ऑप.क्रेडिट सोसायटी लि,कुकटोळी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.