सातबारा Watch

← कोंगनोळी

Ferfar #8841 · कोंगनोळी

कवठे महाकाळ, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
अनिल रामचंद्र हिप्परकर
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : कोंगनोळी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि,कोंगनोळी लिहून घेणार : संभाजी परसु जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : संभाजी कडुन - 2544 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कोंगनोळी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि,कोंगनोळी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.