सातबारा Watch

← नवाळवाडी

Ferfar #1349 · नवाळवाडी

जत, सांगली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
426, 427
Talathi
कल्पना किसन आंबेकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रवीण पोपट चव्हाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव रामचंद्र जयवंत चव्हाण ऐवजी प्रविण पोपट चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.893 दि. 09/06/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/11/2018 मधील नोंदणी क्र.पी- गुरुवार ते बुधवार फेब्रुवारी ८-14-२०२४ /माघ/१९-२५९ 15 शके १९४५ अन्वये रामचंद्र जयवंत चव्हाण ऐवजी प्रविण पोपट चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .