सातबारा Watch

← हिवरे

Ferfar #3797 · हिवरे

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
210
Talathi
गजानन नरेश पवार
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, लिहुन देणार:- 1)इंदाबाई ज्ञानू कांबळे 2) वर्षा हरीबा चव्हाण 3) आशा भारत मराठे 4)उषा संजय मराठे 5) शोभा लक्ष्मण मराठे 6) नानासो ज्ञानू कांबळे ( मयत) वारसा 1) नंदा नानासो कांबळे 2) ज्ञानेश्वर नानासो कांबळे अ.पा.क आई नंदा 3) निखिल नानासो कांबळे अ.पा.क आई नंदा (खाता क्रमांक :- 1452)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 210 लागवडीयोग्य क्षेत्र 1.63 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.54 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- 1) सिताराम महादेव कांबळे(चांभार) (मयत) वारसा 1) राहुल सिताराम कांबळे 2) विजया सिताराम कांबळे 3) विद्या सिताराम कांबळे 4) सागर सिताराम कांबळे 5) राणी दिलीप सूर्यवंशी (खाता क्रमांक :- 481) गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 210 लागवडीयोग्य क्षेत्र 1.63 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.54 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व फेरफार क्र 2014 ने फेरफार नोंद केली असता सदर 7/12 वर अमल न आल्याने या नवीन फेरफार ने नोंद करण्यात येत आहे.हे यांना दुय्यम निबंध‍क जत यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1700 दिनांक 25/04/2012 प्रमाणे रक्‍कम रूपये 60000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.