Ferfar #3798 · हिवरे
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1
- Talathi
- गजानन नरेश पवार
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
मा अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांचेकडील आदेश क्र. आर.टी.एस /रि/ सा /155/2024 दि 05/1/2026 अन्वये मा. जिल्हाधिकारीसो सांगली यांचे क्र. दुसरे / अपिल | 202 /2021 दिनांक 2/4/2024 रोजीचा आदेश कायम केला असून सदर आदेशानुसार मा उपविभागीय अधिकारीसो जत यांचेकडील क.आर.टी. एस. अपील/223/2018 दि. 27/10/2021 रोजीचा आदेश व मौजे हिवरे ता जत येथील फे न 1145 ची नोंद रद्द केली असून सदर फेरफार नुसार खरेदी घेणार लक्ष्मण हरी चौगुले यांनी खरेदी देणार शंकर हरी चौगुले याना र.रु 15000/-दिनांक 13/01/1997रोजी देवून गट न 1 मधील हिश्याचे जमिन याचे क्षेत्र 0.41 आर जमीन खरेदी घेतली.सदरचा फेरफार 1145 हा वरील आदेशान्वये रद्द केल्यामुळे भोगटदार सदरी असणारी खरेदी घेणाराचे नाव कमी करून खरेदी देणार याचे नाव भोगवटदार सदरी दाखल केले मा अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे याचेकडील आदेश पाहून नोंद केली आदेश फायलीस दाखल असे.