Ferfar #4955 · अंकले
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 739
- Talathi
- भाग्यश्री किरण निकम
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा. तहसीलदारसो जत यांचे कडील आदेश क्र.हनो/लक्ष्मी मुक्ती यो.एसआर/1194/2026
सचिन संभाजी दुधाळ रा. अंकले ता. जत जि. सांगली यांनी लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पत्नीचे नाव जमीनीस नोंद करणेबाबत या कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. त्यांचे अनुषंगाने अन्वये मंडळ अधिकारी डफळापूर, यांचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झाला आहे. प्रस्तुत प्रकरणी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक क्र.एस/१४/२१६८१६/प्र.क्र.४५८/ल.६ च्या परिपत्रका अन्वये एखादया व्यक्तीने आपल्या स्वतःच्या जमिनीत आपल्या कायदेशीर पत्नी च्या नावाचा 7/12 उता-यात स्वत बरोबर सहहिस्सेदार म्हणून नोंद घेणेची विनंती केली आहे.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 मधील कलमांच्या अधिन राहून फेरफार नोंदीबाबतची सर्व प्रक्रिया पुर्ण करणेच्या सुचना आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 149 व 150 मधील तरतुदीप्रमाणे मौजे अंकले येथील अर्जदार सचिन संभाजी दुधाळ रा. अंकले ता जत जि. सांगली याचे गट नं. 739 चे 7/12 मिळकतीस त्यांची पत्नी दिपाली सचिन दुधाळ रा. अंकले याचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेत आले. आदेशा वरून नोंद केली असे. आदेश फायलीस दाखल असे.