Ferfar #6806 · बाज
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
लिहून घेणार : बाज सर्व सेवा सह सोसा , बाज
लिहून देणार :शिवाजी वसंत साळुंखे रा.बाज यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 760, 761 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.