Ferfar #6814 · बाज
जत, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 788
- Talathi
- विशाल वसंत मंडले
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ , कवठे महांकाळ
लिहुन देणार : बाजीराव शहाजी सूडके रा. बाज यांनी राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ , कवठे महांकाळ इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 788 क्षेत्र 0.13 वर रक्कम रुपये 450000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.