सातबारा Watch

← बाज

Ferfar #6817 · बाज

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
369
Talathi
विशाल वसंत मंडले
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ए यु स्मॉल फायनांन्स बॅक लिमीटेड शाखा जत गहाणखत लिहुन देणार : संजय आप्पा गडदे रा. बाज यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6675-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 369 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय आप्पा गडदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सानिका दिलीप गडदे-कर्जदार (खाता क्रमांक :- 3093) , दिलीप संजय गडदे-कर्जदार - (खाता क्रमांक :- 3093) , श्री दिलीप गडदे मिल्क फार्म बाज तर्फे प्रो प्रा दिलीप संजय गडदे - (खाता क्रमांक :- 3093) , सुनिता संजय गडदे-कर्जदार - (खाता क्रमांक :- 3093) ,