Ferfar #4196 · बेळूंखी
जत, सांगली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 470
- Talathi
- विशाल वसंत मंडले
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
लिहुन देणार:- भाऊसो बापू माने यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 470 खाता क्रमांक :- 1988या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गट न.470 यातील लिहुन देणार यांचे क्षेत्रात 1 स्वतंत्र कुपनलिका सबमरशीबल पंप वीज कनेक्शन आहे त्याचे संपुर्ण हक्कासह.सदर गट न.470 यातील श्री पतंगराव बापु माने यांचे क्षेत्रातील समाईक कुपनलिका व श्री विनायक बापु माने यांचे क्षेत्रातील सामाईक कुपनलिका या दोन्ही कुपनलिका पाईप लाईन यात लिहुन देणार यांचा समाईकात पाच आणे चार पै चा हक्क आहे त्याचे संपुर्ण हक्कासह व कुपनलिका कडे जाणेयेणेचे वाटेचे समाईक हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- सुनिल भाऊसो माने (खाता क्रमांक :- नवीन खाते)
लिहुन देणार:- भाऊसो बापु माने यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 470 खाता क्रमांक :- 2427या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गट न.470 यातील लिहुन देणार यांचे क्षेत्रात 1 स्वतंत्र कुपनलिका सबमरशीबल पंप वीज कनेक्शन आहे त्याचे संपुर्ण हक्कासह.सदर गट न.470 यातील श्री पतंगराव बापु माने यांचे क्षेत्रातील समाईक कुपनलिका व श्री विनायक बापु माने यांचे क्षेत्रातील सामाईक कुपनलिका या दोन्ही कुपनलिका पाईप लाईन यात लिहुन देणार यांचा समाईकात पाच आणे चार पै चा हक्क आहे त्याचे संपुर्ण हक्कासह व कुपनलिका कडे जाणेयेणेचे वाटेचे समाईक हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- सुनिल भाऊसो माने (खाता क्रमांक :- नवीन खाते)
लिहुन देणार:- भाऊसो बापु माने यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 470 खाता क्रमांक :- 2428या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी सदर गट न.470 यातील लिहुन देणार यांचे क्षेत्रात 1 स्वतंत्र कुपनलिका सबमरशीबल पंप वीज कनेक्शन आहे त्याचे संपुर्ण हक्कासह.सदर गट न.470 यातील श्री पतंगराव बापु माने यांचे क्षेत्रातील समाईक कुपनलिका व श्री विनायक बापु माने यांचे क्षेत्रातील सामाईक कुपनलिका या दोन्ही कुपनलिका पाईप लाईन यात लिहुन देणार यांचा समाईकात पाच आणे चार पै चा हक्क आहे त्याचे संपुर्ण हक्कासह व कुपनलिका कडे जाणेयेणेचे वाटेचे समाईक हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- सुनिल भाऊसो माने (खाता क्रमांक :- नवीन खाते)
संमती देणारे खातेदार :
मान्यता देणार- गेलोस सोलरेन प्रा.लि. तर्फे अधिकृत प्रतिनिधी अमर बाळासो जगदाळे (खाता क्रमांक :- 1988) ,यांना दुय्यम निबंधक जत यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 6244 दिनांक 06/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.