Ferfar #2395 · कंठी
जत, सांगली · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 423/1
- Talathi
- मनीष एकनाथ राऊत
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 24/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शामकांत त्रिंबक देशपांडे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शाम ञिंबक देशपांडे ऐवजी शामकांत त्रिंबक देशपांडे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.क्र.हनो/वशी/1159/2026 दि. 07/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र आर.एन.आय.नं.एम.इ.एच.बी.आय.एल.2009/31874 मधील एम-2659850 अन्वये शाम ञिंबक देशपांडे ऐवजी शामकांत त्रिंबक देशपांडे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .