सातबारा Watch

← खलाटी

Ferfar #2834 · खलाटी

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
Certified
—
Gat / Survey
72, 79
Talathi
तानाजी पांडुरंग फराक्टे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बोजा कमी- संस्थे नाव कब्जेदार सदरी व इतर हक्कातून कमी करणेचे पत्र विष्णू बाळासाहेब चव्हाण यांचे कडून आलेने लिहून देणार -डफळापूर सर्व सेवा सह.सोसा.लि डफळापूर चा वरील गट क्र 72 व 79 चा फेरफार क्र.1054 कमी करणे लिहून घेणार - १)मालन बालासो चव्हाण २)कांचन तुकाराम सूर्यवंशी ३)निर्मला पांडुरंग सूर्यवंशी४)सुनिता उत्तम लुगडे ५)रंजना आन्दराव शिंदे ६)विष्णू बाळासो चव्हाण ७)आनंदराव बाळासो चव्हाण ८)महेश बाळासो चव्हाण 9) रघुनाथ बाळासो चव्हाण क्षे ४.८९आ १.२६ पो ख 0-12 ( 1476 )संस्थेकडील श्री बाळासो रामचंद्र चव्हाण यांनी घेतलेले कर्ज व्याज मुद्दलासह पूर्णपणे भरलेने संस्थे नाव कब्जेदार सदरी कमी करणेचे ,बोजा कमी करणेचे पत्र दि.14/09/2026 ने प्राप्त झालेने बोजा व संस्थे नाव कब्जेदार सदरी व इतर हक्कातून कमी केले,पत्राने नोंद कमी केली,पत्र दप्तरी दाखल असे.