Ferfar #2835 · खलाटी
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बोजा आदेश -
श्री मिलिंद आनंदराव जगदाळे(वसुली अधिकारी ) डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर (मल्टी स्टेट) ता.शिरोळ जि.कोल्हापूर यांचे कडील जा.क्र.-HO/RO/2025-26/239 ,Ref No- RD/ARB/JUSB/66/2025-26 दि.19/08/2026 प्रोप्रायटरी ऑटचमेंट ऑर्डर (वसुली दाखला) , वसुली अधिकारी अधिकार पत्र अर्ज नं. च्या आधारे आदेश सदर संस्थेने कर्जदार संतोष आकाराम नाईक रा.खलाटी ता.जत जि.सांगली यांचे नावे असणारे मौजे- खलाटी ता.जत जि.सांगली येथील जमीन गट नं.56,75 चे इतर हक्कात र. रु.6,31,205/- वसुली अधिकारी डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर (मल्टी स्टेट) ता.शिरोळ चा आदेश , अशी नोंद करणेत येत आहे ,वरील पत्र आदेशाने कागदपत्रे दप्तरी दाखल असे.