सातबारा Watch

← खलाटी

Ferfar #2836 · खलाटी

जत, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
134
Talathi
तानाजी पांडुरंग फराक्टे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बोजा आदेश : - श्री मिलिंद आनंदराव जगदाळे(वसुली अधिकारी) डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर (मल्टी स्टेट) ता.शिरोळ जि.कोल्हापूर यांचे कडील जा.क्र.-HO/RO/2025-26/240 ,Ref No- RD/ARB/JUSB/66/2025-26 दि.19/08/2026 प्रोप्रायटरी ऑटचमेंट ऑर्डर (वसुली दाखला) , वसुली अधिकारी अधिकार पत्र अर्ज नं. च्या आधारे आदेश सदर संस्थेने कर्जदार संतोष आकाराम नाईक रा.खलाटी ता.जत जि.सांगली यांचे करिता अजित शहाजी देवकते यांचे नावे असणारे मौजे- खलाटी ता.जत जि.सांगली येथील जमीन गट नं.134 चे इतर हक्कात र. रु.6,31,205/- वसुलीस पात्र आदेश बोजा , वसुली अधिकारी डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँक लि. जयसिंगपूर (मल्टी स्टेट) ता.शिरोळ , अशी नोंद करणेत येत आहे ,वरील पत्र आदेशाने कागदपत्रे दप्तरी दाखल असे.