Ferfar #16136 · डफळापूर
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/ अपील/१३३/२०२५
आदेश दिनांक : 04/04/2025
मा अपर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/दुसरे अपील/२५९/२०२५ दिनांक ०४/०२/२०२६ लगत मा. उपविभागीय अधिकारीसो जत उपविभाग जत यांचेकडील निकाल क्रमांक अन्वये आरटीएस/ अपील/११७/२०२५ दिनांक ०४/०४/२०२५ अन्वये मौजे डफळापूर येथील फेरफार क्रमांक १२५५८ ची नोंद रद्द करणेत आलेने याशिवाय मा अपर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/दुसरे अपील/२५८/२०२५ दिनांक ०४/०२/२०२६ लगत मा. उपविभागीय अधिकारीसो जत उपविभाग जत यांचेकडील निकाल क्रमांक अन्वये आरटीएस/ अपील/१३३/२०२५ दिनांक ०४/०४/२०२५ अन्वये मौजे डफळापूर येथील फेरफार क्रमांक १२४७० ची नोंद रद्द करणेत आलेने त्याचा अंमल ७/१२ सदरी दिला असे.