Ferfar #16137 · डफळापूर
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-09-07
- Objection until
- 2026-10-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 399/1/ब
- Talathi
- KIRAN RAJENDRA KAWALE
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/09/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस/ अपील/१४०/२०२५
आदेश दिनांक : 04/04/2025
मा अपर जिल्हाधिकारी सांगली यांचेकडील आदेश क्रमांक आरटीएस/दुसरे अपील/२५७/२०२५ दिनांक ०४/०२/२०२६ लगत मा. उपविभागीय अधिकारीसो जत उपविभाग जत यांचेकडील निकाल क्रमांक अन्वये आरटीएस/ अपील/१४०/२०२५ दिनांक ०४/०४/२०२५ अन्वये मौजे डफळापूर येथील फेरफार क्रमांक १३२१५ ची नोंद रद्द करणेत आलेने त्याचा अंमल ७/१२ सदरी दिला असे.