Ferfar #16174 · डफळापूर
जत, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
मौजे डफळापूर येथील बाजूस दाखल भूमापन क्रमांक वर बुवानंद अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी लि डफळापूर यांचेकडील राजू भाऊसो छत्रे कोळी यांचे हिस्सेवर हस्तांतरण बंदी बोजा नोंद करणेकामी पत्र आलेने त्याची नोंद अधिकार अभिलेखात केली. पत्र फायलीस दाखल.