Ferfar #16190 · डफळापूर
जत, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-13 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 242
- Talathi
- KIRAN RAJENDRA KAWALE
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या;डफळापूर, डफळापूर
लिहुन देणार : सचिन राजाराम पाटील रा. डफळापूर यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 242 क्षेत्र 1.२९०० वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.