सातबारा Watch

← डफळापूर

Ferfar #16192 · डफळापूर

जत, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
74/2
Talathi
KIRAN RAJENDRA KAWALE
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री बसवेश्वर ग्रामीण बिगर शेती सह. पतसंस्था मर्या. डफळापूर गहाणखत लिहुन देणार : सुवर्णा सिद्राम महाजन रा. डफळापूर यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6647-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/2 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुवर्णा सिद्राम महाजन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.