Ferfar #2628 · कुडणूर
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सांगली जिल्हा माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या.रांजणी, ता.कवठे महांकाळ, जि.सांगली
लिहुन देणार : शांताबाई श्रीपती हिप्परकर यांनी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 243, 541, 84 वर रक्कम रुपये 450000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.