Ferfar #2630 · कुडणूर
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : दि महाराष्ट्र स्टेट को ऑप बँक लि.मुंबई
लिहुन देणार : श्रीपती शुगर अँड पॉवर लि. डफळापूर (कुडणूर) यांनी दुय्यम निबंधक जत जि.सांगली यांचेकडील दस्त क्रमांक 6750 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000000/- कर्ज घेऊन गट नंबर 301, 302, 303, 304, 305, 307, 320, 321, 322, 324 क्षेत्र 21.8100 हे.आर.चौ.मी.वर बोजा दाखल करणेबाबत SRO प्राप्त दस्ताची माहितीवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.