सातबारा Watch

← मिरवाड

Ferfar #2011 · मिरवाड

जत, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
189
Talathi
मनीष एकनाथ राऊत
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून घेणार : जिरग्याळ अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. जिरग्याळ, जिरग्याळ लिहून देणार : श्रीशैल यशवंत माळी रा.मिरवाड यांनी जिरग्याळ अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसा. लि. जिरग्याळ यांचेकडील पत्राप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 189 वर रक्कम रुपये 150000/- चा कर्ज घेतलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व पत्र प्रत दप्तरी दाखल असे.