Ferfar #2694 · जिरग्याळ
जत, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 446
- Talathi
- मनीष एकनाथ राऊत
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मल्लिकार्जुन अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी लि, तिकोंडी शाखा जत
गहाणखत लिहुन देणार : धानाप्पा परसा तपले ,परसराम केरू तपले रा. जिरग्याळ यांनी दुय्यम निबंधक जत यांचेकडील दस्त क्रमांक 6052-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 446 क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धानाप्पा परसा तपले ,परसराम केरू तपले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.