Ferfar #2698 · जिरग्याळ
जत, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या.डफळापूर, डफळापूर
लिहुन देणार : भैरूनाथ बयाजी संकपाळ रा.जिरग्याळ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 134, 136, 139 क्षेत्र 3.07 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.