सातबारा Watch

← एकुंडी

Ferfar #3225 · एकुंडी

जत, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
74/1
Talathi
मनीष एकनाथ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : शिरटी किसान विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा सोसा.लि.शिरटी ता.शिरोळ जि.कोल्हापूर लिहून घेणार : वितराग विद्यासागर उगारे यांनी सर्व्हे क्रमांक : 74/1 तपशिल : शिरटी किसान विकास (वि) सेवा संस्था मर्या शिरटी यांचा वितराग विद्यासागर उगारे अपाक आजी शांता बाबू उगारे यांचे हिस्सेवर रक्कम रु 800000/-16/11/2019 चा इकरार - 2161 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी दि. 28/08/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.