Ferfar #3227 · एकुंडी
जत, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 74/1
- Talathi
- मनीष एकनाथ राऊत
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : शिरटी किसान विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा सोसा.लि.शिरटी
लिहून घेणार : विद्यासागर बाबुराव उगारे
यांनी सर्व्हे क्रमांक : 74/1 तपशिल : शिरटी किसान विकास (वि) सेवा संस्था मर्या शिरटी यांचा विद्यासागर बाबुराव उगारे यांचे हिस्सेवर रक्कम रु 1600000/-16/11/2019 चा इकरार - 2162
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि.28/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.