सातबारा Watch

← एकुंडी

Ferfar #3228 · एकुंडी

जत, सांगली · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
196
Talathi
मनीष एकनाथ राऊत
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 196, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 93 दि.08/09/1987 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- 1) आप्पासो सिद्राम माने 2)आण्णासाहेब सिद्राम माने 3)बाबासाहेब सिद्राम माने 4) महालिंग सिद्राम माने . अर्जदार आप्पासो सिद्राम माने,आण्णासाहेब सिद्राम माने,बाबासाहेब सिद्राम माने यांचा अर्ज , बाबासो सिद्राम माने यांचे प्रतिज्ञापत्र ,फेरफार क्र.93 फायलीस दाखल असे.