Ferfar #3229 · एकुंडी
जत, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 188
- Talathi
- मनीष एकनाथ राऊत
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र/हनो/वाटप/एस.आर./63/2026
आदेश दिनांक : 10/09/2026
मा.तहसीलदार जत यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 चे आदेश क्र/हनो/वाटप/एस.आर./63/2026 दि.10/09/2026 ने मौजे एकुंडी येथील गट नं.188 मध्ये खालीलप्रमाणे वाटपपत्र करण्यात आले .
गट नं. 188 वाटपापूर्वीची स्थिती :-
गट नं.188 क्षेत्र 3.41 पो.ख. 0.00 आकार 2.44
गट नं. 188 वाटपानंतरची स्थिती:-
बिरू तायाप्पा शेळके क्षेत्र 0.5650 पो ख 0.00 आकार 0.40
यलाप्पा रामू शेळके क्षेत्र 0.5750 पो ख 0.00 आकार 0.42
मायाप्पा कृष्णा शेळके क्षेत्र 0.5650 पो ख 0.00 आकार 0.40
रावसाहेब कृष्णा शेळके क्षेत्र 0.5650 पो ख 0.00 आकार 0.40
लक्ष्मण कृष्णा शेळके क्षेत्र 0.5650 पो ख 0.00 आकार 0.40
कामाजी भाऊ शेळके क्षेत्र 0.5750 पो ख 0.00 आकार 0.42
मौजे एकुंडी येथील गट नं.188 मधील यल्लाप्पा रामू शेळके यांच्या हिश्यात 0.01 क्षेत्रात असलेल्या विहिरीत जाणेयेण्याच्या हक्कासह. बिरू तायाप्पा शेळके, यलाप्पा रामू शेळके, मायाप्पा कृष्णा शेळके, रावसाहेब कृष्णा शेळके, लक्ष्मण कृष्णा शेळके, कामाजी भाऊ शेळके यांचा सहा जणांचा समान पाणी घेणेचा हक्क आहे.
मौजे एकुंडी येथील गट नं.188 मधील बिरू तायाप्पा शेळके यांचे हिश्यात असलेल्या बोअर मध्ये बिरू तायाप्पा शेळके व यलाप्पा रामू शेळके या दोघांचा पाणी घेणेचा समान हक्क आहे.
असा आदेश झालेने वरीलप्रमाणे आदेशाने नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.