Ferfar #3230 · एकुंडी
जत, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 378
- Talathi
- मनीष एकनाथ राऊत
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्या, डफळापूर
लिहुन देणार : केदारी संभाजी कलढोणे रा. एकुंडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 378 क्षेत्र 0.6400 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.