Ferfar #3999 · सिंगनहळळी
जत, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 455
- Talathi
- योगेश महादेवराव दांडगे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : सिंगणहळळी सह. सोसायटी लि.सिंगणहळळी, सिंगणहळळी
लिहुन देणार : मनोज रामचंद्र हिप्परकर रा. सिंगणहळळी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 455 क्षेत्र 0.49 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.